moving

Welcome to The AIAIASP...........write to us on circlesecretary@gmail.com
*दुःखद निधन*
श्री एम.एस. अहिरराव S.S.P. नाशिक यांचे सासरे कै. लक्ष्मण गोपाळ वडनेरे यांचे आज दिनांक 10/03/19 रोजी पहाटे 3:00 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 1:00 वाजता राहत्या घरून निघेल....अंत्यविधी शिवाजीनगर अमरधाम, मालेगांव कॅम्प येथे होईल...!!!

*ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो🙏🙏🙏*

घरचा पत्ताः विशाल हॉटेल जवळ, पाण्याच्या टाकीच्या मागे, नामपूर रोड, मालेगांव कॅम्प ४२३१०५

No comments: