moving

Welcome to The AIAIASP...........write to us on circlesecretary@gmail.com
मरावे कीर्तीरुपे उरावे असा उपदेश संत महात्मानी केला आहे. श्री उल्हास प्रभाकर दुसाने सहाय्यक अधीक्षक यांचे वडील श्री प्रभाकर दुसाने यांचे आज दुपारी १२०० दु:खुद निधन झाले. त्यांनी केलेल्या देहदानाचा संकल्प केलेला होता. त्याचे देहदान धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दुपारी ०३ वाजता आज पार पडला. भगवंत त्याच्या आत्मास शांती लाभो. हि प्रभू चरणी प्राथर्ना.....

No comments: