moving

Welcome to The AIAIASP...........write to us on circlesecretary@gmail.com

Important Notice - 41 st biennial circle conference of Maharashtra Circle


महाराष्ट्र circle मधील सर्व IP व ASP यांना नम्र निवेदन आहे कि ४१ व्या अधिवेशनात स्मरणिका काढण्याचे ठरलेले आहे तरी सर्वांनी स्मरणिके साठी जाहीराती पाठवाव्यात.प्रत्येक IP  व  ASP  नि किमान दोन  जाहीराती पाठवाव्यात. अधिक माहिती  साठी मनाली तावडे ASP BD Circle Office यांच्येशी संपर्क साधावा .
Asstt Circle secretary यांनी region मधून अधिवेशनास येणाऱ्या IP / ASP ची यादी e मेल / SMS  वरून श्री मनोहर पत्की ASP नवी मुंबई यांना १० तारखे पर्यंत कळवावी.

No comments: