moving

Welcome to The AIAIASP...........write to us on circlesecretary@gmail.com


********* गणपती बाप्पा मोरया ***********

१४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी, तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं हार्दिक हार्दिक स्वागत. 

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा...!! गणपती बाप्पा मोरया...!!    मंगलमुर्ती मोरया!!!

No comments: