moving

Welcome to The AIAIASP...........write to us on circlesecretary@gmail.com

दुखद निधन


काल  दिनांक १८/१२/२०१२ रोजी सकाळी ०८.३० वाजता श्रीमती विना श्रीनिवास डिरेक्टर विदेश डाक  यांच्या  मातोश्रीन्चे दुखद निधन झाले . 
तसेच श्री ए .आर . पुंड  निवृत्त  प्रवर अधिक्षक  यांच्या  मातोश्रीन्चे आज सकाळी दिनांक १९/१२/२०१२ रोजी  दुखद निधन झाले. अन्त्य विधी आज ०५.३०.वाजता निगडी पुणे येथे आहे . सर्व अधिकारी वर्ग यांच्या दुख्खात सामील  आहे . मृतात्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना .

No comments: