केंद्र सरकारने रिटेल क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिल्यानंतर आज (गुरुवार) निवृत्ती वेतनामध्येही परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक होती. त्यात विमा क्षेत्रात 49 टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. निवृत्ती वेतनामधील परदेशी गुंतवणुकीच्या निर्णय घेऊन, केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांमध्ये नवे पाऊल टाकले आहे. यामुळे विमा, निवृत्ती वेतनातील एफडीआयचा मार्ग माकळा झाला आहे. देशातील दर एक हजारांमागे पाच नागरिकांनी विमा उतरविला आहे.

No comments:
Post a Comment